इंग्रजी मनशी वाडवळी कविता

  • इंग्रजी मनशी वाडवळी कविता
  • पाणी कमिंग जोरदार पडिंग
  • नय रुकिंग नय थांबींग बदाबदा पडिंग.....
  • पत्रा वाजिंग, वारा हुटिंग
  • पण कपडे नय हुकिंग...! १!!
  • नदी भरिंग, तळं पण भरिंग
  • रस्त्यावर पाणी हरकं कमिंग....
  • जागोजागी खड्डे पडिंग
  • आंगावर कादव उडिंग.....!! २!!
  • घरात बहुन बोअर होईंग
  • टीवी बघिंग पण लाईट गोइंग
  • लाईट कमिंग ते सिग्नल गोइंग..!! ३!!
  • एकादशी गोइंग
  • दिहभर घरात हिंगा खाइंग
  • पण पाऊस नाँट थांबिंग
  • भगुन बायको भजी बनविंग!! ४!!
  • पाऊस कमिंग जकले कवि बनिंग
  • कंटाळून जकले घरकोबंडा होइंग
  • पाऊस ला गर्व वाटींग
  • तो अजुन जोरदार पडिंग...!! ५!!
  • आदी वाट पावतोये पाऊस कवा पडिंग
  • आता वाट पाविंग निंबर कवा पडींग...
  • वाडवळीकरण
  • सौ. अलका पाटील

Comments

loading
Kiran DinanathPatil
6 April 2025 4:36 AM

खूप सुंदर कविता बनवली आहे. हेच चालीवर गाऊन पोस्ट केली असती तर उत्तमच 👍🌹

Sponsored Ads

...

You May Also Cook

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems