कु. मेघल दशरथ पाटील, केळवे (मोटघर पखाडी) याने आयर्लंड , डब्लिन येथे मास्टर्स इन व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य (occupational Safety and Health ) अभ्यास क्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केली . कुमार मेघल चे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. 🎉🎊👍🏻
अभिनंदन मेघल
अभिनंदन Meghal मित्रा खूप खूप यश संपादन करून मोठा हो