कुमार धन्वय योगेश म्हात्रे - माहीम (फणस भट) यांनी आर्किटेक्चरच्या शेवटच्या वर्षात ९.९३ गुणांसह आर्किटेक्चरची पदवी प्राप्त केली आहे. धन्वय त्यांचे वडील श्री. योगेश म्हात्रे हे पालघर आणि आसपासच्या परिसरात प्रसिद्ध आर्किटेक्ट आहेत. धन्वयच्या कामगिरीचा त्यांना अभिमान असेलच. धन्वय पुढील यशासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.