सांगायला अभिमान वाटतो कि, आपल्याच केळवे गावातील वर्तक पाखाडी नाक्यावर सुतारभाट कडे जाण्याच्या मार्गावर राहाणारे श्री प्रकाश वामन वर्तक याची नात चिं. विशाल याची कन्या कु. ह्यृदया हिने दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत 6000, स्पर्धकांमधून दोन कास्य पदके जिंकून वाडवळ समाजामध्ये अप्रतिम कामगिरी कैलीत व दहिसर स्थित मुंबई, त केळव्याचे नाव झळकविले, अभिनंदन🎉🎊💐 आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👍🌷🌺🌹🌸