श्री. आणि सौ. योगिता विवेक वर्तक (विरार) यांचा मुलगा गंधार वर्तक यांनी जेईई अॅडव्हान्समध्ये अखिल भारतीय रँकिंग १३५ मिळवले आहे हे सांगताना खूप आनंद होत आहे. त्याला बारावी विज्ञान शाखेत ९४.१७% गुण , जेईई मेन ९९.८९ पर्सेंटाइल, जेईई अॅडव्हान्स एआयआर रँकिंग १३५ स्थान मिळाले. मुंबईतील PACE अकादमीमध्ये त्याने पाचवे स्थान मिळवले आहे. गंधार आणि त्याच्या पालकांनी घेतलेल्या सर्व प्रयत्नांचे हार्दिक अभिनंदन आणि भविष्यासाठी शुभेच्छा!!!!!