सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाचे लोकनेते अण्णासाहेब वर्तक आरोग्यधाम, केळवा रोड या संस्थेचा २९ वा वर्धापन दिन सोमवार दि. २६ मे २०२५ रोजी संपन्न झाला. • समारंभाचे अध्यक्ष मा. श्री. सचिन पाटील (उपाध्यक्ष सो.क्ष. स. संघ) • प्रमुख पाहुणे : मा.डॉ. दीपक चौधरी, मुख्य विश्वस्त सो.क्ष स. संघ फंड ट्रस्ट • मा. सौ वैदेही वाढाण, माजी अध्यक्षा, जिप पालघर. • डॉ. प्रमिला श्रीकांत राऊत :- माजी प्राचार्य पी एल श्रॉफ कॉलेज, चिंचणी • मा. श्री. संजय जनार्दन पाटील उद्योजक, बोईसर.