कै. गजानन वामन पाटील व कै.कुंदा गजानन पाटील, गोरेगाव (बोर्डी) यांच्या स्मरणार्थ त्यांच्या लेकी सौ. सीमा हेमंत पाटील, सौ.स्वाती चंद्रशेखर म्हात्रे व मिनल गजानन पाटील बोरिवली, पूर्व (दत्तपाडा) यांजकडून ₹ 2,10,000/- चा धनादेश अण्णासाहेब स्मारक निधी साठी देणगी रूपात देण्यात आला. त्यावेळी श्री. सुभाष पाटील, श्री.अनिल चौधरी, श्री.प्रविण पाटील, बोरिवली शाखा अध्यक्ष श्री. किरण पाटील, बोरिवली शाखा चिटणीस सौ.सुनीती पाटील यांनी सदर धनादेश👆 स्वीकारला.🙏