सोमवंशी क्षत्रिय वाडवळ सांस्कृतिक व क्रिडा मंडळ,पालघर तर्फे १ दिवसीय वाडवळी खाद्य महोत्सव

Date and Time

1 December 2024

10:00

Location

जगन्नाथ लॉन्स (बायपास रोड) पालघर

Hosted By

...
Dhaval Kesarinath Vartak

1 Post

Top Events You May Attend

Similar Events

Event Description

सोमवंशी क्षत्रिय वाडवळ सांस्कृतिक व क्रिडा मंडळ,पालघर तर्फे १ दिवसीय वाडवळी खाद्य महोत्सव रविवार दिनांक १ डिसेंबर २०२४ रोजी जगन्नाथ लॉन्स (बायपास रोड) पालघर येथे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे. १) हा महोत्सव सर्व समाजातील व जातीतील लोकांसाठी खुला असेल पण ह्या महोत्सवात फक्त वाळवळ पाचकळशी समाजातील बंधू आणि भगिनींचे स्टॉल्स असतील. २) स्टॉल्स हे आपल्या समाजातील कोणत्याही शाखेचे सभासद घेऊ शकतात. ३) स्टॉल्सची प्रवेश फी मात्र ५०० रू प्रति स्टॉल असेल. ४) स्टॉल्स ची मर्यादा ही फक्त ४० आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर असेल. ५) आपला स्टॉलवर एकतरी पारंपरिक वाडवळ पध्दतीचां पदार्थ अथवा जास्तीत जास्त पदार्थ ठेवण्याचा प्रयत्न करावा. सदर महोत्सवाचे उद्दिष्ठ हे केवळ वाडवळी संस्कृती जोपासणे वाडवळ समाजातील होतकरू उद्योजक बंधु आणि भगिनींना प्रोत्साहन देणे हेच आहे. * टीप* सदर कार्यक्रमात आपल्या उद्योगाच्या प्रसिद्धीसाठी, जाहिरातीसाठी बॅनर प्रिंटिंग देखील केले जाईल इच्छुकांनी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा. निमंत्रक सोमवंशी क्षत्रिय वाडवळ सांस्कृतिक व क्रिडा मंडळ,पालघर स्टॉलसाठी खालील नंबर वर संपर्क करा. श्री. अमित राऊत - 8805366199 श्री. ओजस ठाकूर - 9029758988 श्री. कल्पेश म्हात्रे - 9860513901 सौ. दर्शना पाटील - 9270014907 सौ. सुप्रिया चुरी - 8551026888 सौ. अस्मिता राऊत - 8446990960 सौ. भाविका वर्तक - 9136913332

Sponsored Ads

...
...
...
...

Other Events You May Like

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems