15 August 2024
3:30 PM
समाज मंदिर सभागृह वसई
7 Post
सोमवंशी क्षत्रिय समाज महामंडळाचा 59 वा वर्धापन दिन व बालक पालक मेळावा गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता समाज मंदिर सभागृह वसई येथे संपन्न होत आहे. सदर कार्यक्रमात विविध शैक्षणिक सांस्कृतिक स्पर्धातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन करण्यात येईल. तरी सदर कार्यक्रमास आपली स्नेहपूर्ण उपस्थिती प्रार्थनीय आहे.