सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ महिला समिती आयोजित "आठवणीतील कविता" काव्य स्पर्धा

Date and Time

22 September 2024

02:30

Location

द्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामधाम केळवेरोड

Hosted By

...
Sulnjana Chandrkant Save

1 Post

Top Events You May Attend

Similar Events

Event Description

सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघ महिला समिती आयोजित "आठवणीतील कविता" काव्य स्पर्धा. सस्नेह नमस्कार, संघाच्या महिला समितीतर्फे रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व श्रीमती इंदुताई वर्तक विश्रामधाम केळवेरोड येथे आयोजित केल्या आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघ अध्यक्ष माननीय श्री नरेश जनार्दन भाईसाहेब राऊत भूषविणार आहेत. तरी सदर कार्यक्रमास आपण सर्व बंधू भगिनींनी उपस्थित राहावे ही विनंती 🙏🏻 सुलुंजना चंद्रकांत सावे संघचिटणीस व समन्वयक तृप्ती मिलिंद म्हात्रे महिला समिती प्रमुख शुभांगी म्हात्रे - विरार विभाग प्रमुख सारिका वर्तक - पालघर विभाग प्रमुख रूपाली सावे - डहाणू विभाग प्रमुख भाग्यश्री चौधरी - मुंबई विभाग प्रमुख व समस्त महिला समिती

Sponsored Ads

...
...
...
...

Other Events You May Like

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems