10 November 2023
5:30 PM
स्थळ - कै.जनार्दन दाजी पाटील सभागृह, श्रीव्यंकटेश रेसिडन्सी, माहीम, बाजार.
17 Post
*सोमवंशी क्षत्रिय पाचकळशी हितवर्धक मंडळ*,*माहीम* आयोजित *आकाशकंदील बनवणे* - कार्यशाळा *शुक्रवार, दि.१० नोव्हेंबर २०२३, संध्याकाळी ५.३० ते ७.०० वा.* स्थळ - कै.जनार्दन दाजी पाटील सभागृह, श्रीव्यंकटेश रेसिडन्सी, माहीम, बाजार. वयोगट - बालवर्ग ते ९ वी पर्यंत आपण जरुर सहभागी व्हावे. *नाव नोंदणी* *मनाली मनीष म्हात्रे* (97 64 837917) *रिद्धी भूषण चौधरी* (91 58 050855) *प्रशांत हरिश्चंद्र चुरी* (9960413419) *टीप* - कातर, फेविकॉल,पेपर, पेन्सिल, पट्टी व ईरेझर घेवून येणे. कळावे समस्त कार्यकारणी सो.क्ष.पा.हितवर्धक मंडळ.माहीम.