सो.क्ष. वाडवळ क्रीडा प्रबोधिनी आणि सो.क्ष. स. संघ शाखा माकुणसार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सो.क्ष. वाडवळ कबड्डी स्पर्धा.

Date and Time

22 March 2025

03:00

Location

जि. प. शाळा मैदान, माकुणसार, सफाळे.

Hosted By

...
Pankaj Arun Mhatre

1 Post

Top Events You May Attend

Similar Events

Event Description

संघ हाच शक्ती सो.क्ष. वाडवळ क्रीडा प्रबोधिनी आणि सो.क्ष. स. संघ शाखा माकुणसार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित •सो.क्ष. वाडवळ कबड्डी स्पर्धा• सस्नेह नमस्कार, सोमवंशी क्षत्रिय समाजोन्नती संघाच्या कबड्डी या क्रीडा प्रकाराचा आपल्या समाजात प्रसार व्हावा व नव-नविन खेळाडू घडावेत या अनुशंघाने सो.क्ष. वाडवळ कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. २२ मार्च २०२५ वेळ : दुपारी ३.०० वा. पासुन ठिकाण : जि. प. शाळा मैदान, माकुणसार, सफाळे. अध्यक्ष: : मान. श्री. पंकज अरुण म्हात्रे, अध्यक्ष-सो.क्ष. स. संघ शाखा माकुणसार उद्घाटक: मान. श्री. प्रितम आप्पा म्हात्रे, उपाध्यक्ष सो.क्ष. स. संघ प्रमुख अतिथी : मान. श्री. नरेश जनार्दन तथा भाईसाहेब राऊत, अध्यक्ष-सो.क्ष. स. संघ मान. श्री. सुधीर गणपत म्हात्रे, जेष्ठ कबड्डीपटू विशेष अतिथी : मान. श्री. विशाल सुभाष वर्तक, व्यावसायिक मान. श्री. भुपेश रमेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ता मान. श्री. विलास पांडुरंग सावे, संचालक दि. से. को. ऑप. बँक मान. श्री. अशोक भालचंद्र वर्तक, योगगुरु मान. श्री. भावेश लिलाधर म्हात्रे, चिटणीस सो.क्ष. स. संघ शाखा माकुणसार सो. क्ष. वाडवळ क्रीडा प्रबोधिनी ने सुरू केलेल्या नविन उपक्रमास आपण सर्व समाज बांधव व क्रीडा प्रेमी, हितचिंतक यांनी उपस्थित राहून स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे व स्पर्धा यशस्वी करावी, ही विनंती. आपले स्नेहांकित, श्री. आतिश पाटील कु. रक्षित पाटील कु.आदेश राऊत कु. स्वागत पाटील श्री. तेजस पाटील श्री. विदेश सावे कु. कौशिक पाटील श्री. पारस पाटील कु. आकाश वर्तक श्री. निकेश वर्तक कु. भाविक वर्तक कु. निनाद सावे कु. चैतन्य वर्तक सो.क्ष. वाडवळ क्रीडा प्रबोधिनी आणि सो.क्ष. स. संघ माकुणसार शाखा

Sponsored Ads

...
...
...
...

Other Events You May Like

logo
Download our app by clicking the link below :
logo logo
© 2024 SKS Connect | All Rights Reserved | Powered By OTET Infosystems