कवी, लेखक सौ. सुषमा संतोष राऊत, कांडलई, वसई यांना श्रीहरी मंदिर माकुणसार विश्वस्त व्यवस्थे तर्फे ८ व्या श्रीहरी लेखन प्रोत्साहन पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह, पद्मनाभस्वामी फोटो व रोख रक्कम रु ५०००/- पुरस्कार सौजन्य: स्व. वसंत गोविंद चोरघे विरार कवी, लेखक सौ. सुषमा संतोष राऊत आपले अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन.